T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, 'हा' खेळाडू T20 विश्वचषकातून पडला बाहेर

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी गुरुवारी SEN रेडिओ नेटवर्कला सांगितले की, "एक आश्चर्यकारकपणे विचित्र अपघात झाला आणि उजव्या हाताच्या तळव्याला दुखापत झाली.

Photo Credit - Twitter

ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज जोश इंग्लिस (Josh Inglish) गोल्फ खेळताना हाताला दुखापत झाल्यामुळे टी-20 विश्वचषकातून (T20 World Cup 2022) बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी गुरुवारी SEN रेडिओ नेटवर्कला सांगितले की, "एक आश्चर्यकारकपणे विचित्र अपघात झाला आणि उजव्या हाताच्या तळव्याला दुखापत झाली." जोश इंग्लिसने भारताविरुद्धच्या सराव सामन्यात भाग घेतला, पण त्याला विशेष काही करता आले नाही. मॅथ्यू वेडचा बॅकअप म्हणून ऑस्ट्रेलियन संघात त्याची निवड झाली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now