ENG vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीदरम्यान इंग्लंडला मोठा धक्का, हा स्टार अष्टपैलू खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर
संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे.
Liam Livingstone Knee Injury: पाकिस्तान दौऱ्यावर पोहोचलेल्या इंग्लंड (ENG vs PAK) संघाला पहिल्या सामन्यादरम्यान मोठा धक्का बसला. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या सामन्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आणि त्याच सामन्यात तो जखमी झाला. त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. लिव्हिंगस्टोनचा हा पहिलाच कसोटी सामना होता आणि तो सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला.
JUST IN: Liam Livingstone will miss the rest of the #PAKvENG Test series with a right knee injury.
He will return to the UK for rehab on Tuesday. pic.twitter.com/XIX3Mj5AR5
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2022 03:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

