IND vs BAN 1st Test 2022 Live Update: भारताला दुसरा धक्का, शुभमन गिल नंतर केएल राहुल झाल बाद
आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN 1st Test) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची पहिली विकेट 41 धावांवर पडली. शुभमन गिल 20 धावा करून बाद झाला. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ केएल राहुलपण आउट झाला. आता विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा क्रिजवर आहे.
1ST Test. WICKET! 18.1: K L Rahul 22(54) b Khaled Ahmed, India 45/2 https://t.co/CVZ44NpS5m #BANvIND
— BCCI (@BCCI) December 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 14, 2022 10:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

