Ben Stokes Ruled Out of IPL 2021: राजस्थान रॉयलच्या संघाला मोठा धक्का! ऑलराऊंडर बेन स्टोक्स आयपीएलमधून बाहेर

राजस्थान रॉयलचा तडाखेबाज फलंदाज बेन स्टोक्स आयपीएलच्या चौदाव्या हंगामातून बाहेर झाला आहे.

बेन स्टोक्स (Photo Credit: Instagram)

राजस्थान रॉयलचा तडाखेबाज फलंदाज बेन स्टोक्स आयपीएलच्या चौदाव्या हंगामातून बाहेर झाला आहे. राजस्थानच्या संघासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. त्याच्या बोटाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement