Ben Duckett Century: बेन डकेटने 87 चेंडूत झळकावले शतक, इंग्लडंची धावसंख्या 150 धावा पार
प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 445 धावांवर बाद झाला आहे. यादरम्यान, कर्णधार रोहित शर्माने 131 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना (IND vs ENG 3rd Test) शुक्रवारपासून राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळवला जात आहे. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसली असून तिसऱ्या कसोटी सामन्यातही या सामन्याची अपेक्षा आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 86 षटकात 5 गडी गमावून 326 धावा केल्या होत्या. याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 445 धावांवर बाद झाला आहे. यादरम्यान, कर्णधार रोहित शर्माने 131 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. दरम्यान, पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाकडून बेन डकेटने 87 चेंडूत शतक झळकावले आहे. इंग्लडंचा स्कोर 156/1
Ben Duckett is delighted, and he has every reason to be 💯 #INDvENG
▶️ https://t.co/uNRzS8Vrgx pic.twitter.com/zhQMK9EeS0
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 16, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 16, 2024 04:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

