Pakistan New Head Coach: टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानने माजी भारतीय प्रशिक्षकावर व्यक्त केला विश्वास, सोपवली संघाची मोठी जबाबदारी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) माजी भारतीय प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांची पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी याला कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे
Pakistan New Head Coach: आगामी टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) माजी भारतीय प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांची पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी याला कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. लवकरच दोन्ही प्रशिक्षक संघात सामील होतील. तर पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अझहर महमूदला सर्व फॉरमॅटसाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. (हे देखील वाचा: Shaharyar Khan Dies: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शहरयार खान यांचे निधन, PCB ने व्यक्त केला शोक)
Tags
Gary Kirsten
Gary Kirsten Pakistan Head Coach
Jason Gillespie
Jason Gillespie Pakistan Head Coach
Pakistan
Pakistan Cricket
Pakistan cricket board
Pakistan Cricket Team
Pakistan Head Coach
Pakistan ODI Team Head Coach
Pakistan T20I Team Head Coach
Pakistan Test Team Head Coach
PCB
गॅरी कर्स्टन
गॅरी कर्स्टन पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक
जेसन गिलेस्पी
पाकिस्तान
पाकिस्तान T20I संघाचे मुख्य प्रशिक्षक
पाकिस्तान एकदिवसीय संघाचे मुख्य प्रशिक्षक
पाकिस्तान क्रिकेट
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
पाकिस्तान क्रिकेट संघ
पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक
पाकिस्तानी कसोटी संघ मुख्य प्रशिक्षक
पीसीबी
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement