Rahul Dravid Visit Chamundi Hills: दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पत्नीसह पोहोचला चामुंडी हिल्सवर

रविवारी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांची पत्नी विजेता यांनी बंगळुरूमधील चामुंडी हिल्स येथे पूजा केली.

रविवारी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांची पत्नी विजेता यांनी बंगळुरूमधील चामुंडी हिल्स येथे पूजा केली. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये द्रविड आणि त्याची पत्नी विजेता मंदिरात पुजाऱ्यांसोबत आध्यात्मिक पोशाख आणि हार घातलेले दिसतात. हे मंदिर म्हैसूर राजघराण्याची देवी श्री चामुंडेश्वरीला समर्पित आहे. दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा - Virat- Anushka In London: विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत पोहोचला लंडनच्या प्रसिद्ध Bombay Bustle रेस्टॉरंटमध्ये, पाहा फोटो)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement