Team India Photoshoot: पहिल्या सामन्याआधी भारतीय संघाने केले फोटोशूट, नवीन टेस्ट जर्सीमध्ये खेळाडूंचा दिसला जोश (Watch Video)

अनेक स्टार खेळाडू पहिल्या सामन्यातून बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नागपुरात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात आपली प्लेइंग 11 कशी उतरवणार हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

IND vs AUS 1st Test: भारतीय क्रिकेट संघ चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) भिडणार आहे. आता या मोठ्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. अनेक स्टार खेळाडू पहिल्या सामन्यातून बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नागपुरात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात आपली प्लेइंग 11 कशी उतरवणार हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे. या दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या सामन्याआधी फोटोशूट (Team India Photoshoot) केले आहे. नवीन टेस्ट जर्सीमध्ये भारतीय खेळाडू पुर्णपणे जोश मध्ये दिसुन आले याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटवर शेअर केला आहे. तसेच भारताचा पहिला सामना गुरुवारी म्हणजे उद्या नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now