CSK vs GT, IPL Final 2023: फायनलपूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या आतील मोठ्या स्क्रीनवर 'Runner Up Chennai Super Kings' दाखवण्यात आले, सोशल मीडियावर चाहत्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया

दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) होणार आहे. दरम्यान, अंतिम सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या आतील मोठ्या स्क्रीनवर ‘रनर अप चेन्नई सुपर किंग्स’ दाखवण्यात आले आहे. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

CSK vs GT, IPL Final 2023: फायनलपूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या आतील मोठ्या स्क्रीनवर 'Runner Up Chennai Super Kings' दाखवण्यात आले, सोशल मीडियावर चाहत्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या (IPL 2023) मोसमातील दुसरा अंतिम सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans vs Chennai Super King) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) होणार आहे. दरम्यान, अंतिम सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या आतील मोठ्या स्क्रीनवर ‘रनर अप चेन्नई सुपर किंग्स’ दाखवण्यात आले आहे. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही चाहत्यांनी "आयपीएल 2023 फिक्स्ड आहे" असे लेबल लावण्यासाठी काही तार्किक कारणे सांगितली जसे की "स्क्रीन चाचणी दरम्यान पकडले गेले". हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 28, 2023 08:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).