Asia Cup 2023 पूर्वी Mohammad Shami ने केले हेअर ट्रान्सप्लांट, फोटो होतोय व्हायरल; पहा
टीम इंडियाला आशिया कपमध्ये 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) कॅंडी, श्रीलंकेत पहिला सामना खेळायचा आहे.
Mohammad Shami Hair Transplant: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे (Mohammad Shami) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) पूर्वी केस गळत असल्याने त्याचे हेअर ट्रान्सप्लांट (Hair Transplant) करण्यात आले आहे. शमीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. टीम इंडियाला आशिया कपमध्ये 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) कॅंडी, श्रीलंकेत पहिला सामना खेळायचा आहे, त्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेत पोहोचली आहे. (हे देखील वाचा: Asia Cup 2023: केएल राहुलच्या एक्झिटमुळे 'या' तीन खेळाडूपैकी एकाची लागू शकते लाॅटरी! घ्यावा लागणार संधीच फायदा; जाणून घ्या कोण आहेत ते)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)