Asia Cup 2023 पूर्वी Mohammad Shami ने केले हेअर ट्रान्सप्लांट, फोटो होतोय व्हायरल; पहा

शमीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. टीम इंडियाला आशिया कपमध्ये 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) कॅंडी, श्रीलंकेत पहिला सामना खेळायचा आहे.

Asia Cup 2023 पूर्वी Mohammad Shami ने केले हेअर ट्रान्सप्लांट, फोटो होतोय व्हायरल; पहा

Mohammad Shami Hair Transplant: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे (Mohammad Shami) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) पूर्वी केस गळत असल्याने त्याचे हेअर ट्रान्सप्लांट (Hair Transplant) करण्यात आले आहे. शमीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. टीम इंडियाला आशिया कपमध्ये 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) कॅंडी, श्रीलंकेत पहिला सामना खेळायचा आहे, त्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेत पोहोचली आहे. (हे देखील वाचा: Asia Cup 2023: केएल राहुलच्या एक्झिटमुळे 'या' तीन खेळाडूपैकी एकाची लागू शकते लाॅटरी! घ्यावा लागणार संधीच फायदा; जाणून घ्या कोण आहेत ते)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 30, 2023 08:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).