Republic Day 2025: भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे देशाला प्रजासत्ताक दिनाच्या (India Republic Day) शुभेच्छा दिल्या. याच दिवशी 26 जानेवारी 1949 रोजी भारतात संविधान लागू झाले. बीसीसीआयने ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या. बीसीसीआयने एक फोटो पोस्ट करत लिहिले की, "सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा".(76th Republic Day: प्रजासत्ताक दिनाच्या पीएम नरेंद्र मोदी यांनी दिल्या भारतीयांना शुभेच्छा)

बीसीसीआय ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)