76th Republic Day: प्रजासत्ताक दिनाच्या पीएम नरेंद्र मोदी यांनी दिल्या भारतीयांना शुभेच्छा
आज भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साजर्या होत असलेल्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'आजचा राष्ट्रीय सण आपल्या राज्यघटनेच्या मूल्यांचे जतन करेल आणि सशक्त आणि समृद्ध भारत निर्माण करण्याच्या दिशेने आमच्या प्रयत्नांना अधिक बळ देईल.' असं म्हणत त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. President Prabowo Subianto यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे आहेत. Republic Day 2025 Google Doodle: लडाखी वेशभूषेतील हिमबिबट्या, पारंपरिक धोतर-कुर्ता घातलेला 'वाघ', भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त Google बनवले खास Doodle .
नरेंद्र मोदींच्या भारतीयांना शुभेच्छा
गणतंत्र दिवस की ढेरों शुभकामनाएं!
आज हम अपने गौरवशाली गणतंत्र की 75वीं वर्षगांठ मना रहे हैं। इस अवसर पर हम उन सभी महान विभूतियों को नमन करते हैं, जिन्होंने हमारा संविधान बनाकर यह सुनिश्चित किया कि हमारी विकास यात्रा लोकतंत्र, गरिमा और एकता पर आधारित हो। यह राष्ट्रीय उत्सव हमारे…
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 26, 2025 08:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

