Rishabh Pant: आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी बीसीसीआय ऋषभ पंतला पुर्णपणे बरा होण्याचा करत आहे प्रयत्न, जाणून घ्या कसा आहे तो
ऋषभ पंत गेल्या महिन्यात एनसीएमध्ये पोहोचला होता. त्याचवेळी तो पुन्हा एकदा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचला आहे. यादरम्यान पंतने त्याच्या पुनर्प्राप्तीशी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केल्या आहेत.
टीम इंडियाचा अनुभवी यष्टिरक्षक आणि स्फोटक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) वेगाने बरा होत आहे. ऋषभ पंत गेल्या महिन्यात एनसीएमध्ये (NCA) पोहोचला होता. त्याचवेळी तो पुन्हा एकदा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचला आहे. यादरम्यान पंतने त्याच्या पुनर्प्राप्तीशी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केल्या आहेत. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय ऋषभ पंतला 2023 च्या विश्वचषकासाठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याची पुनर्प्राप्ती प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement