BCCI Announce Team India Schedule: बीसीसीआयने आगामी भारत दौऱ्यांचे वेळापत्रक केले जाहीर, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेशी करणार दोन हात

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी आगामी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.

Team India T20 (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी आगामी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. भारताचा आंतरराष्ट्रीय होम सीझन 2022-23 सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेने सुरू होईल आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची T20I आणि एकदिवसीय मालिका होईल.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)