IND Vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 आंतराष्ट्रीय मालिका रद्द, बीसीसीआयचा निर्णय
टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाने सप्टेंबरमध्ये मालिका निश्चित केली होती.
बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाने सप्टेंबरमध्ये मालिका निश्चित केली होती. आयसीसीटी 20 वर्ल्डकपच्या आधी कडेकोट वेळापत्रक लक्षात घेऊन घेत टी-20 मालिका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)