BCCI announces Team India Kit Sponsor: टिम इंडियाला किटसाठी सापडला नवा प्रायोजक, बिसीसीआय सचिव जय शाहाने केली घोषणी

ही जर्सी परिधानकरुन भारत यावर्षीच्या विश्वचषकात खेलणार आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आज टिम इंडियाच्या नव्या प्रायोजकांच्या नावाची घोषणा केली. अदिदास हे भारतीय क्रिकेट टिमच्या नव्या जर्सीचे प्रायोजक असणार आहे. जय शाह यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. ही जर्सी परिधानकरुन भारत यावर्षीच्या विश्वचषकात खेलणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement