COVID-19 विरोधातील लढाईत BCCI सहभागी, 2000 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स दान करण्याची केली घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी कोविड-19 महामारीवर मात करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी 10-लिटरचे 2000 ऑक्सिजन कॉन्सेन्टरेटर्स दान करण्याची घोषणा केली आहे.

बीसीसीआय (Photo Credits: IANS)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी कोविड-19 महामारीवर (COVID-19 Pandemic) मात करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी 10-लिटरचे 2000 ऑक्सिजन कॉन्सेन्टरेटर्स (Oxygen Concentrators) दान करण्याची घोषणा केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)