IND vs BAN 2nd Test Day 3 Live Update: बांगलादेशचा सहवा फलंदाज बाद, अक्षर पटेलने महेदी हसनला दाखवला बाहेरचा रस्ता

आज तिसऱ्या दिवशी खेळाला सुरवात झाल्यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशने सहवा झटका लागला आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना ढाका येथे खेळला जात आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 314 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर 87 धावांची आघाडी घेतली. आज तिसऱ्या दिवशी खेळाला सुरवात झाल्यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशने सहवा झटका लागला आहे. दरम्यान, मेहदी हसन मिराज 0 धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला. बांगलादेशचा स्कोअर 120/6 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement