SL vs BAN Asia Cup 2023 Super 4 Toss Update: बांगलादेशने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला असून अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी या संघाला विजय मिळवणे आवश्यक आहे.
आशिया कपमधील (Asia Cup 2023) सुपर फोरमधील दुसरा सामना बांगलादेश आणि श्रीलंका (BAN vs SL) यांच्यात होत आहे. सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला असून अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी या संघाला विजय मिळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गतविजेत्या श्रीलंकेलाही विजयासह अंतिम फेरीतील आपला दावा मजबूत करायचा आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
बांगलादेश : मोहम्मद नईम, मेहदी हसन मिराज, लिटन दास, शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), शमीम हुसेन, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, नसुम अहमद.
श्रीलंका: पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, महिश तिक्षाना कसुन राजिथा, मथिशा पाथिराना.
#SLvBAN | #AsiaCup Super 4s | B'desh win toss, bowl
Sri Lanka Playing XI: P Nissanka, D Karunaratne, Kusal Mendis (wk), S Samarawickrama, C Asalanka, D de Silva, D Shanaka (c), D Wellalage, M Theekshana, K Rajitha, M Pathirana#SLvsBAN #AsiaCup2023
FOLLOW LIVE:… pic.twitter.com/Yx67GgOXMD
— TOI Sports (@toisports) September 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 09, 2023 03:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

