भारताविरुद्धच्या ODI मालिकेसाठी Bangladesh चा संघ जाहीर

एकदिवसीय मालिकेत तमिम इक्बाल बांगलादेश संघाचे नेतृत्व करेल.

Bangladesh Team (Photo Credit - Twitter)

IND vs BNG: बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. एकदिवसीय मालिकेत तमिम इक्बाल बांगलादेश संघाचे नेतृत्व करेल. त्याचबरोबर अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. या वर्षी जुलै-ऑगस्टपासून तो एकदिवसीय सामने खेळत नव्हता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement