IND vs BAN 2nd ODI Live Update: बांगलादेशने भारतासमोर ठेवले 272 धावांचे लक्ष्य, मेहदी हसनने ठोकले शतक
टीम इंडियाला हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे.
IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील (IND vs BAN 2nd ODI) वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळवला जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाला हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने भारतासमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. तर मेहदी हसनने या पारीत शतकीय पारी खेळली आहे.
2ND ODI. 49.4: Shardul Thakur to Mehidy Hasan Miraz 6 runs, Bangladesh 268/7 https://t.co/e77TiWV5WU #BANvIND
— BCCI (@BCCI) December 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2022 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

