BNG vs AFG, Asia Cup 2022: बांगलादेशने अफगाणिस्तानला दिले 128 धावांचे लक्ष्य; मोसाद्देकने नाबाद 48, मुजीब-रशीदने घेतल्या 3-3 विकेट
बांगलादेशकडून मोसाद्देक हुसेनने नाबाद 48 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.
आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) चा तिसरा सामना मंगळवारी अफगाणिस्तान आणि बांगलादेश (AFG vs BAN) यांच्यात खेळला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनचा T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा 100 वा सामना आहे. या सामन्यात शाकिबच्या संघाने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 128 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. संघाने 7 बाद 127 धावा केल्या. बांगलादेशकडून मोसाद्देक हुसेनने नाबाद 48 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.
Tags
Afganistan
Asia Cup
Asia Cup 2022
Asia Cup 2022 Live Score
Asia Cup Live Score
BAN vs AFG
BAN vs AFG Live
BAN vs AFG Live Score
BAN vs AFG Live Updates
BAN vs AFG Score
Bangladesh
Bangladesh vs Afghanistan
Bangladesh vs Afghanistan Live
Bangladesh vs Afghanistan Live Score
Bangladesh vs Afghanistan Live Updates
BNG vs AFG
अफगाणिस्तान
आशिया चषक 2022
तिसरा सामना
बांगलादेश
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement