Bangladesh Announce Squad for Asia Cup 2023: बांगलादेशने आशिया चषकासाठी शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली आपला संघ केला जाहीर, पहा संपूर्ण संघ

शाकिबच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशचा संघ दर्जेदार खेळ करेल अशी अपेक्षा आहे.

Shakib Al Hasan (Photo Credit - Twitter)

बांगलादेशने 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप 2023 साठी आपला संघ जाहीर केला आहे. निवडकर्त्यांनी 17 सदस्यीय मजबूत संघ निवडला आहे, जो शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली खेळेल. शाकिबच्या नेतृत्वाखाली हा संघ दर्जेदार खेळ करेल अशी अपेक्षा आहे.

बांगलादेशचा संघ : शकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तन्झीद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम, मेहिदी हसन मिराज, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन ममहूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमफीन अहमद, ए. हुसेन, शोरफुल इस्लाम, अबदोत हुसेन, मोहम्मद नईम

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement