T20 वर्ल्ड कप 2021 साठी बांग्लादेश टीमची घोषणा, महमुदुल्लाह रियाद करणार नेतृत्व; पाहा संपूर्ण संघ
महमूदुल्लाह रियादच्या नेतृत्वात संघ 18 ऑक्टोबर रोजी ब गटातील स्कॉटलंडविरुद्ध सामन्याने मोहिमेची सुरुवात करेल. या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनला जागा मिळाली नाही. रुबेलला राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.
बांगलादेशने (Bangladesh) पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी पुरुषांच्या टी -20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. महमूदुल्लाह रियादच्या (Mahmudullah Riyad) नेतृत्वात संघ 18 ऑक्टोबर रोजी ब गटातील स्कॉटलंडविरुद्ध (Scotland) सामन्याने मोहिमेची सुरुवात करेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)