BAN vs AFG World Cup 2023 Live Update: बांगलादेशने अफगाणिस्तानला 156 धावांत गुंडाळले, शाकिब आणि मेहदी हसनने केली घातक गोलदांजी

प्रथम फलंदांजी करत बांगलादेशने अफगाणिस्तानला 156 धावांत गुंडाळले तर शाकिब आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या.

विश्वचषकाच्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशसमोर अफगाणिस्तानचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकाच्या 13व्या आवृत्तीतील दोन्ही संघांचा हा पहिला सामना आहे. प्रथम फलंदांजी करत बांगलादेशने अफगाणिस्तानला 156 धावांत गुंडाळले तर शाकिब आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी 157 धावाचा पाठलाग करायचा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement