Bangladesh Beat Afghanistan: आशिया कपमध्ये बांगलादेशचा अफगाणिस्तानवर 89 धावांनी विजय, सुपर-4 च्या आशा जिवंत
कराचीतील नॅशनल स्टेडियमवर रविवारी (3 सप्टेंबर) झालेल्या या विजयासह ‘ब’ गटातील बांगलादेशचे खाते उघडले. आता त्याचे दोन सामन्यांत दोन गुण झाले असून सुपर-4 मध्ये जाण्याच्या त्याच्या आशा जिवंत आहेत.
BAN vs AFG Asia Cup 2023: आशिया कपच्या (Asia Cup 2023) चौथ्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर रविवारी (3 सप्टेंबर) झालेल्या या विजयासह ‘ब’ गटातील बांगलादेशचे खाते उघडले. आता त्याचे दोन सामन्यांत दोन गुण झाले असून सुपर-4 मध्ये जाण्याच्या त्याच्या आशा जिवंत आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आता सुपर-4 गाठण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल.
Bangladesh win!
A big win for Bangladesh as they beat Afghanistan by 89 runs to keep Super four hopes alive.
Live Updates:https://t.co/PeNjejrrIP
— India Today Sports (@ITGDsports) September 3, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2023 10:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

