IND vs BAN 2nd ODI Live Update: बांगलादेशची 217 धावांवर पडली सातवी विकेट, उमरानने महमुदुल्लाला केले बाद
महमुदुल्लाह आणि मेहदी यांच्यात सातव्या विकेटसाठी 148 धावांची विक्रमी भागीदारी झाली. या भागीदारीमुळे बांगलादेशचा संघ सामन्यात मजबूत स्थितीत आला आहे.
IND vs BAN: बांगलादेशची 217 धावांच्या स्कोअरवर सातवी विकेट पडली. महमुदुल्लाह रियाद 96 चेंडूत 77 धावा करून बाद झाला आहे. उमरान मलिकच्या चेंडूवर विकेटकीपर लोकेश राहुलने त्याचा झेल टिपला. महमुदुल्लाह आणि मेहदी यांच्यात सातव्या विकेटसाठी 148 धावांची विक्रमी भागीदारी झाली. या भागीदारीमुळे बांगलादेशचा संघ सामन्यात मजबूत स्थितीत आला आहे. एका टप्प्यावर बांगलादेशची धावसंख्या 6 बाद 69 अशी होती, पण महमुदुल्ला आणि मेहदी यांनी बांगलादेशची धावसंख्या 217 धावांपर्यंत नेली.
2ND ODI. WICKET! 46.1: Mahmudullah 77(96) ct K L Rahul b Umran Malik, Bangladesh 217/7 https://t.co/e77TiXdfb2 #BANvIND
— BCCI (@BCCI) December 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2022 03:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

