IND vs CAN T20 WC 2024: चाहत्यांसाठी वाईट बातमी! ओल्या मैदानामुळे भारत-कॅनडा सामना पावसामुळे गेला वाहून, नाणेफेक न होता सामना रद्द
फ्लोरिडा मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी सुमारे दीड तास प्रतीक्षा करावी लागली, मात्र आऊटफील्ड ओली असल्याने येथे सामना घेण्याच्या स्थितीत नव्हता. अशा स्थितीत पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
IND vs CAN: भारत आणि कॅनडा (IND vs CAN) यांच्यातील सामनाही पावसामुळे वाहून गेला आहे. सुमारे दीड तास सामना सुरू होण्याची प्रतीक्षा होती, मात्र त्यानंतर नाणेफेक न होता सामना रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले. फ्लोरिडा मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी सुमारे दीड तास प्रतीक्षा करावी लागली, मात्र आऊटफील्ड ओली असल्याने येथे सामना घेण्याच्या स्थितीत नव्हता. अशा स्थितीत पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. येथे काल अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामनाही नाणेफेक न होता रद्द करण्यात आला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)