Babar Azam Century: बाबर आझमने एकदिवसीय क्रिकेटमधील ठोकले 19वे शतक, पाकिस्तान मजबूत स्थितीत

दोन्ही संघांना आशिया चषक स्पर्धेत अ गटात ठेवण्यात आले आहे. यामध्ये भारतीय संघाचाही समावेश आहे. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नेपाळविरुद्ध दमदार शतक ठोकले आहे.

आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेच्या 16व्या आवृत्तीला बुधवारी (30 ऑगस्ट) सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेपाळसमोर यजमान पाकिस्तानचे आव्हान आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नेपाळचा संघ प्रथमच पाकिस्तानशी कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. दोन्ही संघांना आशिया चषक स्पर्धेत अ गटात ठेवण्यात आले आहे. यामध्ये भारतीय संघाचाही समावेश आहे. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नेपाळविरुद्ध दमदार शतक ठोकले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement