MS Dhoni Signs Jersey For Rinku: चॅपॉकवरील शानदार परफॉर्मेंस नंतर रिंकू सिंगला धोनीकडून मिळाले स्पेशल गिफ्ट (Watch Video)
रिंकू सिंग आणि केकेआरचा कर्णधार नितीश राणा यांनी चौथ्या विकेटसाठी 99 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करुन कोलकात्याला विजय प्राप्त करुन दिला
'फॅनबॉय' रिंकू सिंगला (Rinku Singh) आयपीएल 2023 च्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा सहा गडी राखून पराभव केल्यानंतर एमएस धोनीकडून (MS Dhoni) स्वाक्षरी केलेली जर्सी भेट मिळाली. रिंकू सिंग आणि केकेआरचा कर्णधार नितीश राणा यांनी चौथ्या विकेटसाठी 99 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून केकेआरला 145 धावांचा पाठलाग करताना सीएसकेच्या होम ग्राऊंडवर 145 धावांचे आव्हान ठेवले. हा सामना सीएसकेचा घरच्या मैदानावरील शेवटचा लीग सामना होता.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Advertisement
Advertisement
Advertisement