IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी भारताचा वाजवला बँड, केएल राहुललाही केले बाद
जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे.
India National Cricket Team vs Australia Men's Cricket Team: भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे. भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून हर्षित आणि नितीश कुमार रेड्डी यांनी कसोटी पदार्पण केले आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताला चौथा धक्का लागला आहे. केल राहुल 26 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 47/4
1ST Test. WICKET! 22.2: K L Rahul 26(74) ct Alex Carey b Mitchell Starc, India 47/4 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2024 09:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

