Ashes 2021-22 मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनची क्रिकेटमधून धक्कादायक निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सर्वांना आश्चर्यचकित करत त्याने अ‍ॅशेस मालिकेपूर्वी निवृत्तीची घोषणा केली. जेम्स पॅटिन्सन अवघ्या 31 वर्षांचा आहे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता. त्याच्या निवृत्तीचे मुख्य कारण म्हणजे गुडघ्याला झालेली दुखापत आहे.

जेम्स पॅटिन्सन (Photo Credit: Instagram)

ऑस्ट्रेलियाचा (Australia) वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनने (James Pattinson) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सर्वांना आश्चर्यचकित करत त्याने अ‍ॅशेस मालिकेपूर्वी (Ashes Series) निवृत्तीची घोषणा केली. जेम्स पॅटिन्सन अवघ्या 31 वर्षांचा आहे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता. त्याच्या निवृत्तीचे मुख्य कारण म्हणजे गुडघ्याला झालेली दुखापत आहे. पॅटिन्सन गेल्या दशकात ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now