Video: ऑस्ट्रेलियन फलंदाजाने खेळला खास शॉट, बॅटच्या पाठीशी चेंडू खेळून पाठवला सीमापार (Watch Video)
ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत वन-डे टूर्नामेंट 'मार्श कप'मध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाचा संघ टास्मानियासमोर होता. या सामन्यात दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या लेहमनने चौकार मारण्यासाठी बॅटच्या मागचा वापर केला आणि स्कूप लावला.
टी-20 फॉरमॅट चाहत्यांना खूप आवडतो. त्यात घेतलेले नवीन शॉट्सही प्रेक्षकांना खूप भुरळ पाडतात. या स्वरूपाची ओळख झाल्यापासून, अनेक नवीन शॉट्स उदयास आले आहेत. वास्तिवक, ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत वन-डे टूर्नामेंट 'मार्श कप'मध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाचा संघ टास्मानियासमोर होता. या सामन्यात दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या लेहमनने चौकार मारण्यासाठी बॅटच्या मागचा वापर केला आणि स्कूप लावला. त्याने हा शॉट ऑफस्पिनर जॅरॉड फ्रीमनविरुद्ध खेळला. फ्रीमनने उजव्या हाताच्या लेहमनकडे चेंडू टाकला आणि लेहमनने तो त्याच्या विरुद्ध बॅटने मारला आणि तो विकेटकीपरच्या डोक्यावरुन सीमारेषेवर पाठवला. हा शॉट दिसायला तितकाच सोपा वाटत असला तरी तो खेळणेही तितकेच धोकादायक होता.
पाहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement