‘बँड, बाजा आणि बारात!’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर Glenn Maxwell आणि तामिलीयन गर्लफ्रेंड अस्सल भारतीय शैलीत करणार लग्न, पहा खास तमिळ Wedding Invitation
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि मंगेतर विनी रमन ऑस्ट्रेलियाच्या ब्लॅकबर्न रोडवरील वोग बॉलरूममध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. विनी ही तमिळ ब्राह्मण मुलगी आहे, जी मेलबर्नमध्ये वाढली आहे. गेल्या वर्षी या जोडप्याचा साखरपुडा झाला होता. तमिळमध्ये त्यांच्या लग्नाच्या कार्डचा फोटो व्हायरल झाला आहे.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) भारतीय मंगेतर विनी रमन (Vini Raman) हिच्यासोबत अस्सल भारतीय शैलीत विवाहबंधनात अडकणार आहे! तमिळमध्ये त्यांच्या लग्नाच्या कार्डचा फोटो व्हायरल झाला आहे.
खालील फोटो पहा:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)