Australia Women vs South Africa Women 1st Semi Final Live Toss Update: दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकला; कर्णधार लॉरा वोल्वार्डचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 2024 चा आयसीसी महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना खेळवला जात आहे. उभय संघांमधील हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.
Australia Women National Cricket Team vs South Africa Women National Cricket Team 1st Semi Final Live Toss Update: ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला (AUS vs SA) राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात 2024 चा आयसीसी महिला टी 20 विश्वचषक (2024 ICC Women’s T20 World Cup) स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना खेळला जात आहे. उभय संघांमधील हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाची कमान ताहलिया मॅकग्राच्या हाती आहे. तर, दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व लॉरा वोल्वार्ड करत आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
🚨Toss Update 🚨
South Africa have won the toss and elected to bowl first
📸 @ICC #T20WorldCup #AUSvSA pic.twitter.com/k39SnOT2jI
— RevSportz Global (@RevSportzGlobal) October 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2024 07:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

