Australia Beat Pakistan, 2nd T20I Full Highlights: स्पेन्सर जॉन्सनच्या घातक गोलंदाजीपुढे पाकिस्तानी फलंदाज नतमस्तक, ऑस्ट्रेलियाने 13 धावांनी जिंकला सामना; येथे पाहा AUS vs PAK सामन्याचे संपूर्ण हायलाइट्स
दोन्ही संघांमधील हा सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला गेला. दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाचा 29 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 2nd T20I Match 2024 Video Highlights: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला गेला. दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाचा 29 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदादी करताना ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 148 धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला पाकिस्तानचा संघ 19.4 षटकात 134 धावा करु शकला. (हे देखील वाचा: PAK vs AUS 2nd T20I 2024: लाजिरवाण्या विक्रमांची बरोबरी करण्यात पाकिस्तानी संघ पहिला, आता पुन्हा केला 'हा' पराक्रम)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2024 07:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

