Australia vs Sri Lanka Live Score, World Cup 2023: नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेची ऑस्ट्रेलियाविरोधात आक्रमक सुरुवात
श्रीलंकेच्या दोन्ही सलामिविरांनी आपले अर्धशतक साजरे केले आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात आज 16 ऑक्टोबर रोजी लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळली जात आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध सुरुवातीचे सामने गमावले आहेत तर श्रीलंकेला पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात श्रीलंकेने आक्रमक सुरुवात केली आहे. पहिल्या 20 षटकांत एकही बळी न गमावता त्यांनी 114 धावा केल्या आहेत. श्रीलंकेच्या दोन्ही सलामिविरांनी आपले अर्धशतक साजरे केले आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)