Australia vs Pakistan, 1st T20I: ग्लेन मॅक्सवेलच्या शानदार 43 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्टेलियाचे पाकिस्तान समोर 7 षटकांत 94 धावांचे आव्हान
दरम्यान पावसामुळे उशीरा सुरु झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7 षटकांत 93 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल 19 चेंडूत 43 धावांची खेळी केली. आता पाकिस्तानला 7 षटकांत 94 धावा करायच्या आहेत.
Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 1st T20I Match 2024 Live Toss Update: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील (T20 Series) पहिला सामना आज म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना ब्रिस्बेनमधील (Brisbane) द गाबा (The Gabba) येथे खेळला जात आहे. एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका 2-1 अशी खिशात घातली. आता पाकिस्तानची नजर टी-20 मालिकेवर आहे. यजमान संघाला टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची इच्छा आहे. दुसरीकडे, पाकिस्तान संघालाही टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर देण्याची इच्छा आहे. दरम्यान पावसामुळे उशीरा सुरु झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7 षटकांत 93 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल 19 चेंडूत 43 धावांची खेळी केली. आता पाकिस्तानला 7 षटकांत 94 धावा करायच्या आहेत.
पाहा पोस्ट -
🤯#PAKvsAUS #AusvsPak #AUSvPAK #PAKvAUS #Cricket #BabarAzam #BabarAzam𓃵 #Pakistan #T20Cricket #ICCRankings pic.twitter.com/ayZTPcCYdz
— AD Choudhary (@adchoudhray) November 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 3354 05:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

