PAK vs AUS T20 WC सेमीफायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाची पाकिस्तान क्रिकेटला भेट, 24 वर्षांनंतर होणार दमदार मालिका; जाणून घ्या संपूर्ण शेड्युल
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ पुढील वर्षी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ती तिन्ही फॉरमॅटमध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळणार आहे. मार्च 2002 मध्ये पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा प्रस्तावित आहे. 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा असेल. टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सेमीफायनलपूर्वी ही मोठी बातमी समोर आली आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ (Australia Cricket Team) पुढील वर्षी पाकिस्तानच्या दौऱ्यावर (Pakistan Tour) जाणार आहे. या दौऱ्यात ती तिन्ही फॉरमॅटमध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळणार आहे. मार्च 2002 मध्ये पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा प्रस्तावित आहे. 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा असेल. टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये (T20 World Cup Semifinal) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (AUS vs PAK) यांच्यातील मॅचपूर्वी ही मोठी बातमी समोर आली आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 08, 2021 03:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

