IND W vs AUS W, 18th Match Live Score Update: ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी दिले 152 धावांचे लक्ष्य, रेणुका-दीप्तीने घेतल्या 2-2 विकेट

प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारताला 152 धावांचे लक्ष्य दिले आहे. कांगारू संघाकडून ग्रेस हॅरिसने 40 धावांची शानदार खेळी केली.

IND W (Photo Credit - X)

India Women's National Cricket Team vs Australia Women's National Cricket Team 18th Match: 2024 आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचा 18 वा सामना (2024 ICC Women’s T20 World Cup) आज भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) खेळवला जात आहे. ताहलिया मॅकग्रा या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तर टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आली आहे. आजचा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करायचे असेल तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारताला 152 धावांचे लक्ष्य दिले आहे. कांगारू संघाकडून ग्रेस हॅरिसने 40 धावांची शानदार खेळी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

2024 ICC Women's T20 World Cup Preview 2024 ICC Women’s T20 World Cup Australia Australia vs India Australia women's national cricket team Ind vs Aus live score IND vs AUS Live Scorecard IND vs AUS score IND vs AUS Scorecard IND W vs AUS W IND W vs AUS W Head to Head Record IND W vs AUS W Live Score IND W vs AUS W Live Scorecard IND W vs AUS W Score IND W vs AUS W Scorecard India india vs australia live score India vs Australia Live Scorecard India vs Australia Scorecard India Women vs Australia Women Live Score India Women vs Australia Women Live Scorecard India Women vs Australia Women Scorecard India women's national cricket team India Women's National Cricket Team vs Australia Women's National Cricket Team India Women's National Cricket Team vs Australia Women's National Cricket Team Preview Indian Women vs Australia Women Details Indian Women vs Australia Women Head to Head Records Indian Women vs Australia Women Mini Battle Indian Women vs Australia Women Streaming Sharjah Sharjah Cricket Stadium Women's T20 World Cup ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ महिला T20 विश्वचषक शारजा शारजाह क्रिकेट स्टेडियम


संबंधित बातम्या