AUS vs ENG 3rd ODI 2022 Live Streaming Online: ऑस्ट्रेलिया इंग्लडला व्हाईटवॉश देण्यासाठी सज्ज; कधी, कुठे पाहणार सामना?
मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) हा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार 8.50 ला सुरु होईल.
मंगळवार, 22 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसर्या आणि शेवटच्या वनडेत ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश करण्याचे लक्ष्य असेल. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) हा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार 8.50 ला सुरु होईल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्क भारतातील सामन्याचे थेट प्रक्षेपण प्रदान करेल. तसेच भारतातील चाहते SonyLIV अॅप आणि वेबसाइटवर सामना पाहु शकतात.
Tags
Aus vs Eng
AUS vs ENG 3rd ODI
AUS vs ENG 3rd ODI Free Streaming
AUS vs ENG 3rd ODI Free Streaming in India
AUS vs ENG 3rd ODI Live
AUS vs ENG 3rd ODI Live Streaming in India
AUS vs ENG 3rd ODI Live Streaming in IST
AUS vs ENG 3rd ODI Live Streaming Online
AUS vs ENG 3rd ODI Live Streaming Online in India
AUS vs ENG 3rd ODI Match Streaming
AUS vs ENG 3rd ODI Match Time
AUS vs ENG 3rd ODI Match Today
AUS vs ENG 3rd ODI Viewing Options
AUS vs ENG Live
AUS vs ENG Live Streaming
AUS vs ENG Live Streaming in India
AUS vs ENG Telecast Australia
Australia vs England
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement