AUS vs ENG 2nd ODI 2022 Live Streaming Online: इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे लक्ष विजयावर; कधी, कुठे पाहणार सामना?
अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकतर्फी 6 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तसेच आज या मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकतर्फी 6 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तसेच आज या मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना सिडनीच्या मैदानावर होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 8.50 वाजता सुरू होईल. यासाठी नाणेफेकीचे नाणे अर्धा तास आधी नाणेफेक करण्यात येणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स 5 वाहिनीवर होणार आहे. सोनी लिव्ह अॅपवर दोन्ही संघांमधील सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहता येईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)