AUS-W vs IND-W Day/Night Test: पावसाने सलग दुसऱ्या दिवशी केला रंगाचा बेरंग, स्मृती मंधानाच्या ऐतिहासिक शतकानंतर भारताची फलंदाजी कोलमडली

कॅरेरा येथे सलग दुसऱ्या दिवशी अंतिम दोन सत्रात पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली. पावसाने दिवसाच्या खेळावर ब्रेक लावला तेव्हा भारताने 276/5 धावा केल्या होत्या. स्मृती मंधानाच्या ऐतिहासिक शतकाने टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहचली होती, पण ती बाद होताच फलंदाजी क्रम कोलमडला. ऑस्ट्रेलियाचा सोफी मोलिनक्सने दोन विकेट घेतल्या. तर भारताकडून दीप्ती शर्मा व तानिया भाटिया नाबाद खेळत होत्या.

स्मृती मंधाना (Photo Credit: Twitter/ICC)

AUS-W vs IND-W Day/Night Test: कॅरेरा (Carera) येथे सलग दुसऱ्या दिवशी अंतिम दोन सत्रात पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली. पावसाने दिवसाच्या खेळावर ब्रेक लावला तेव्हा भारताने  (India) 276/5 धावा केल्या होत्या. स्मृती मंधानाच्या (Smriti Mandhana) ऐतिहासिक शतकाने टीम इंडिया (Team India) मजबूत स्थितीत पोहचली होती, पण ती बाद होताच फलंदाजी क्रम कोलमडला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement