AUS-W vs IND-W Day/Night Test: भारताचा डाव 135/3 धावांवर घोषित, ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 272 धावांचे आव्हान

भारताकडून शेफाली वर्माने 52, पूनम राऊतने नाबाद 41 आणि स्मृती मंधानाने 31 धावा केल्या. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, आता खेळात फक्त 32 षटके शिल्लक आहेत. अशास्थितीत दोन्ही संघातील ऐतिहासिक गुलाबी कसोटी सामन्याची ड्रॉ च्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

शेफाली वर्मा व पूनम राऊत (Photo Credit: Twitter/ICC)

भारतीय संघाने तीन गडी गमावून 135 धावा करत आपला दुसरा डाव घोषित केला. भारताकडून शेफाली वर्माने 52, पूनम राऊतने नाबाद 41 आणि स्मृती मंधानाने 31 धावा केल्या. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, आता खेळात फक्त 32 षटके शिल्लक आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif