AUS-W vs IND-W Day/Night Test Day 3: तिसऱ्या दिवसावर भारताचे वर्चस्व; ऑस्ट्रेलियन महिला संघ 234 धावांनी पिछाडीवर, फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी 85 धावांची गरज

भारताने आपला डाव 377/8 धावांवर घोषित केल्यावर ऑस्ट्रेलियन महिला संघाने 60 षटकांत चार गडी गमावून 143 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या जोरावर यजमान भारताच्या 234 धावांनी पिछाडीवर असून त्यांना फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी 85 धावांची गरज आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत महिला पिंक बॉल टेस्ट (Photo Credit: Twitter/ICC)

AUS-W vs IND-W Day/Night Test Day 3: ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध भारत महिला  (India Women) संघात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने आपला डाव 377/8 धावांवर घोषित केल्यावर ऑस्ट्रेलियन महिला संघाने 60 षटकांत चार गडी गमावून 143 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या जोरावर यजमान भारताच्या 234 धावांनी पिछाडीवर असून त्यांना फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी 85 धावांची गरज आहे. भारतासाठी झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्रकर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif