AUS-W vs IND-W 3rd ODI Live Streaming: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण कुठे पाहायचे जाणून घ्या
भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना मॅके येथे खेळला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रसारण भरती चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सर्व सामने सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केले जातील. तसेच SonyLiv अॅपवर या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
भारतीय महिला (India Women) आणि ऑस्ट्रेलिया महिला (Australia Women) क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना मॅके (McKay) येथे खेळला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रसारण भरती चाहते सोनी स्पोर्ट्स (SONY Sports) नेटवर्कवर पाहू शकतात. भारतीय वेळेनुसार रविवार सकाळी 5:35 वाजता सामना सुरु होईल.
India skipper @M_Raj03 wants to take the positives from the second #AUSvIND ODI, which her side lost on the final ball. pic.twitter.com/FnmEq0dy1c
— ICC (@ICC) September 24, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2021 04:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

