AUS-W vs IND-W 2nd ODI: गचाळ क्षेत्ररक्षणाचा भारताला फटका, दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने खेचून काढला विजयाचा घास

क्वीन्सलँडच्या मॅके येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात मिताली राजच्या भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ रोखून त्यांना एका धावेने पराभवाचा धक्का दिला व गेल्या 25 सामान्यांपासून सुरु असलेला वनडे क्रिकेटमधील विजयी रथ रोखला. कांगारू संघाने यापूर्वी सलग 25 वनडे सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

क्वीन्सलँडच्या (Queensland) मॅके येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात मिताली राजच्या भारतीय संघाला (Indian Team) गचाळ क्षेत्ररक्षणाचा जबरदस्त फटका बसला. टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 274 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात कांगारू संघाने 5 विकेटने रोमहर्षक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला (Australia) वनडेमधील हा सलग 26 विजय ठरला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now