AUS vs NZ, T20 WC 2021 Final: न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर माघारी, मार्टिन गप्टिल आऊट

AUS vs NZ, T20 WC 2021 Final: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 विश्वचषकच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले आहेत. पॉवर-प्लेमध्ये मिशेलनंतर 12 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर मार्टिन गप्टिल माघारी परतला. ऑस्ट्रेलिया फिरकीपटू अ‍ॅडम झाम्पाच्या गोलंदाजीवर गप्टिल मोठा फटका खेळण्याचा मोह आवरू शकला नाही आणि बाउंड्री लाईनवर 28 धावांवर मार्कस स्टोइनिसकडे झेलबाद झाला.

AUS vs NZ, T20 WC 2021 Final: न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर माघारी, मार्टिन गप्टिल आऊट
मार्टिन गप्टिल (Photo Credit: Twitter/BLACKCAPS)

AUS vs NZ, T20 WC 2021 Final: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) टी-20 विश्वचषकच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे (New Zealand) दोन्ही सलामीवीर माघारी परतले आहेत. पॉवर-प्लेमध्ये मिशेलनंतर 12 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर मार्टिन गप्टिल (Martin Guptill) माघारी परतला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 14, 2021 08:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).