AUS vs ENG, Ashes 4th Test 2022: उस्मान ख्वाजाच्या (Usman Khawaja) नवव्या कसोटी शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडविरुद्ध (England) चौथ्या अॅशेस कसोटीच्या (Ashes Test) दुसऱ्या दिवशी 8 बाद 416 धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने बिनबाद 13 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या प्रत्युत्तरात इंग्लंड आणखी 403 धावांनी पिछाडीवर आहे.
Usman Khawaja's brilliant innings of 137 has put Australia in the box seat in Sydney 👊#WTC23 | #Ashes | #AUSvENG report 👇https://t.co/5j8CIBwWUB
— ICC (@ICC) January 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)